भा.ज.पा.पुरस्कृत सिंधुदुर्ग जिल्हा उत्सव समितीतर्फे रविवार दिनांक ३/९/२०२३ रोजी.उमेशनगरनाका या ठिकाणी शालेय विद्यार्थ्यांसाठी वह्यांचे वाटप करतेवेळी मंडळाचे संस्थापक श्री विद्याधर दळवी जेष्ठ सदस्य सन्माननीय रघुनाथ मांजरेकर, रावजी खांजनवाडकर , हेमंत परब, संतोष दळवी,विजय गावकर, शशिकांत कदम,विष्णू गावडे,शंकर चव्हाण, गणेश दळवी ,लवू.खानविलकर सर्व पदाधिकारी उपस्थित होते.उपस्थित पालकवर्ग यांनी मा.ना.रविंद्र चव्हाण साहेब यांचे मनःपूर्वक आभार मानले



0 टिप्पण्या