महिला आघाडीचा भोगीचा कार्यक्रम संपन्न झाला
दि14/1/2023 रोजी भारतिय जनता पार्टी डोंबिवली पश्चिम महिला आघाडीच्या अध्यक्षा सौ.विद्या राजेश म्हाञे याच्या अध्यक्षतेखाली भोगीचा कार्यक्रम संपन्न झाला.या कार्यक्रमासाठी पदाधिकारी सौ.रुचिता चव्हाण सरचिटणीस.माजी नगरसेविका रेखा असोदेकर.उपाध्यक्ष सौ.शोभा सावंत. देवी कृष्णन साधना गायकवाड. रचना केरकर पविञा आंगणे.मीना कोल्हवालकर . रंजन सांवत. सुरेखा वाघ आणि इतर सर्व कार्यकर्ते पण उपस्थित होत्या.

.jpeg)


0 टिप्पण्या