सांगली जिल्हा विकास संघाची चेंबूरमध्ये भव्य सन्मान रॅली

 सांगली जिल्हा विकास संघाची चेंबूरमध्ये भव्य सन्मान रॅली 



मुंबई- सांगली जिल्हा विकास संघाचे अध्यक्ष संभाजी शिवाजी लोखंडे यांच्या नेतृत्वाखाली चेंबूर मुंबई येथे थोर महापुरुषांची गाथा नव्या पिढीला प्रेरणादायी ठरावी याकरिता छत्रपती शिवाजी महाराज चौक,पांजरा पोळ ते चेंबूर, घाटला गाव,सावली नाका  अशी महापुरुषांच्या सन्मानार्थ सन्मान रॅली काढण्यात आली.

या  रॅलीत संघाचे कार्यकर्ते 

लक्ष्मण जाधव,मुकेश धुमाळ,विक्रम दोडके,देवेंद्र लोखंडे, बबन जाधव, बाजीराव रणसिग,सुरेंद्र उबाळे,सुभाष लोखंडे, दिपक कांबळे,रोहित कांबळे, सिताराम शिंदे, मोहन लोखंडे,सुनील भंडारे, मनोज गुरव,आशिष पडळकर,जगन्नाथ कांबळे, जालिंदर कांबळे,‌अजय खवळे,चेतन घोरपडे,अर्थव कवळे व इतर अनेक सहकारी मित्र परिवार यांनी रैलीमध्ये सहभाग घेतला, यामध्ये मोठ्या प्रमाणात महिला व नागरिक सहभागी झाले होते.उपस्थितांचे आभार शुभम संभाजी लोखंडे यांनी मानले,

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या