सेंट्रल बँक ऑफ इंडिया, ठाणे ची स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त 'तिरंगा रैली'

 सेंट्रल बँक ऑफ इंडिया, ठाणे ची स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त 'तिरंगा रैली'



सेंट्रल बँक ऑफ इंडिया, प्रादेशिक कार्यालय, ठाणे ने दिनांक १०/०८/२०२२ रोजी ठाणे परिसरात  स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त 'तिरंगा रैली'चे आयोजन केले. यांचे एक कारण म्हणजे  स्वदेशी बँक, सेंट्रल बँक द्वारा जनमानसात स्वदेशी प्रेम-भावना जागृत करणे. या रैलीला प्रादेशिक प्रमुख श्री सुंधाशु शेखर जी नी हिरवा झेंडा दाखवून शुभारंभ केला.

ही रैली ठाणे कार्यालय, तलावपाली, माडेलाग्राम, वसंत विहार, चरई, जांभलीनाका या मार्गाने येऊन पुनः ठाणे कार्यालय येथे सभेत रुपांतरित झाली.

या रैलीमध्ये सर्व कर्मचारी वर्गाचा सहभाग होता.


या कार्यक्रमाचे संचालन मुख्य व्यवस्थापक श्री जे. के. सिंह यांनी केले आणि  आभार प्रदर्शन सहायक व्यवस्थापक -राजभाषा सुश्री रेवती आळवे यांनी प्रस्तुत केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या