6 दिवसांचे बाळ विक्री करणारी टोळीला पकडून बाळ ताब्यात

 6 दिवसांचे बाळ विक्री करणारी टोळीला पकडून बाळ ताब्यात



 मुंबई प्रतिनिधी (प्रमोद सूर्यवंशी)

मुंबई शहर जिल्ह्या अंतर्गत विशेष दत्तक संस्था ,पुणे यांनी दिलेल्या माहिती वरून विशेष पोलीस पथक श्री.सुतार सर यांच्या नेतृत्वाखाली , श्री.मिलिंद बिडवाई  व श्री.महादेव सावंत अध्यक्ष बाल कल्याण समिती 1 व 2, कोमल रुपेकर, शामसुंदर पुरळकर ,  बाल संरक्षण कक्ष, मुंबई शहर नयन मसुरकर, श्रुती कदम, मयुर जाधव, अपूर्व घडशी (सहाय्यक महिला व बाल विकास कार्यालय ,मुंबई शहर) यांनी आज रेड करून  6 दिवसांचे बाळ विक्री करणारी टोळी पकडून बाळ ताब्यात घेतले


या साठी वरील नमूद SAA चे श्री.जयप्रकाश  सामाजिक कार्यकर्ता यांचा संपूर्ण प्रक्रियेत सक्रिय सहभाग होता. तसेच मनीषा बिरारीस मॅडम व अश्विनी कांबळे मॅडम यांचेही मार्गदर्शन मिळाले 


सर्वानी एकत्रित व तात्काळ केलेल्या सहकार्यामुळे हे शक्य झाले


शोभा शेलार जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी ,मुंबई शहर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या