*अंतिम विजेता संघ मरीआई मेटपाडा अलिबाग कोळीवाडा ठरला एक लाख 51 हजार व भव्य ट्रॉफी असे बक्षीस विजेता संघाला भारतीय जनता पार्टी अलिबाग शहर व तालुका यांच्या कडून देण्यात आले
भारतीय जनता पार्टी जिल्हा सरचिटणीसश्री मिलिंद जी पाटील, भाजपा लोकसभा संयोजक मा. श्री सोपानजी जांभेकर,रायगड जिल्हा शल्य चिकित्सक मा. श्री माने साहेब,रायगड जिल्हा परिषद सदस्यसौ मानसीजी दळवी,सरखेल कान्होजी आंग्रे वंशज मा. श्री आदरणीय रघुजी आंग्रे ,मा. श्री प्रवीणजी ठाकूर,संभाजी ब्रिगेड अध्यक्ष श्री शैलेश चव्हाण, यांच्यासह भारतीय जनता पार्टी नेते मंडळी ज्येष्ठ तालुका पदाधिकारी यांनी सदर कार्यक्रमास भेट दिली
संपूर्ण कार्यक्रम अलिबाग तालुका अध्यक्ष माननीय *श्री परशुरामजी ठाकूर,अलिबाग शहर भाजपा तालुकाध्यक्ष माननीय श्रीअंकित बंगेरा* यांच्या नेतृत्वा खाली पार पडला यावेळी जेष्ठ नेते राज्य परिषद सदस्य,मा.श्री सतीशजी लेले ,मा. श्री.हेमंतजी दांडेकर ,जिल्हा उपाध्यक्ष अलिबाग तालुका उपाध्यक्ष माननीय श्री सुनिलजी दामलेजी,ऍड मा.श्री संतोषजी पवार,जिल्हा तालुकाचिटणीस समीरजी राणे,भाजपा ज्येष्ठ नेते मा विकसजी काटे,ओबीसी तालुका अध्यक्ष.श्री अशोकजी वारगे,पंचायत समिती सदस्य भारतीय जनता पार्टी श्री उदय जी काटे,जिल्हा सांस्कृतिक सेल मा.श्री केदारजी आठवले साहेब ,ग्रामपंचायत सदस्य मा.श्री शौकिनजी राणे, तालुका उपाध्य मा.श्री राजेशजी पाटील ,जिल्हा अल्पसंख्यांक अध्यक्ष रायगड भाजपा श्री, निलेशजी महाडिक,विभाग रामराज प्रमुख अजिंक्य पाटील, कुर्डूस विभाग प्रमुख अमित पाटील ,उपाध्यक्ष मा. श्री नितीनजी गुंड, तालूंका महिला अध्यक्ष सौ मनीषा पाटील ,भाजपा महिला आघाडी सौ,पल्लवी तुळपुळे,ग्रुप ग्रामपंचायत चेंढरे ग्रामपंचायत सदस्य सौ. महाडिक मॅडम,भाजपा मीडिया सेल सौ पारेखजी मॅडम,भाजपा तालुका चिटणीस महिला सौ. भक्ती वारगे ,सौ वैशालीजी बंगेरा मॅडम,सौ नेहाजी गुंड मॅडम,तालुका युवा अध्यक्ष अलाप मढावी,तालुका युवा शहर अध्यक्ष मा. श्री तुषारजी भगात,युवा चिटणीस मा.निखिलजी चव्हाण,मा.श्री भूमीतजी गाला,श्री पुनीत शेठ,मा श्री आदित्यजी नाईक,तालुका चिटणीस शरदजी थळे,भाजपा युवा मोर्चा श्री रोशन भगत,श्री कमलेश राठोड,श्री सुशीलजी जगताप,श्री निखिलजी चव्हाण वर्सोली,अलिबाग तालुक्यातील भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते,
या वेळी कलाकार अमेय कापसे यांच्या नेतृत्वा खाली सुंदर मनोरंज कार्यक्रम सुद्धा आयोजन केला होते, 16 पुरुष गोविंदा पथक व दहा महिला गोविंदा पथक यांनी सहभाग घेतला अतिम 10 पुरुष गोविदा पथक संघ अतिम फेरीत 6 थर लावून पात्र ठरेले त्यामध्ये मरीआई मेटपाडा गोविंदा पथक अंतिम विजेता ठरला
भारतीय जनता पार्टी शहर अध्यक्ष माननीय श्री अंकितजी बगेरा यांनी सर्व गोविंदा पथकांचे व कार्यक्रमात यशस्वी करण्यास प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष मदत केली त्यांचे आभार व्यक्त केले व तमाम प्रेक्षकांनी जो अलोट उपस्थिती दर्शवून कार्यक्रमाची शोभा वाढवली त्यांचे सुद्धा त्यांनी आभार मानले, सदर कार्यक्रम सिटी केबल अलिबाग ,youtube लाईव्ह,https://youtu.be/RzaoQl0aQ8Q # फेसबुक लाईव्ह दाखवण्यात आला त्यांचे सर्वांचे सुद्धा आभार मानले
0 टिप्पण्या