डोंबिवलीकरांना रक्षाबंधन निमित्ताने अनोखी भेट





मागील दोन दिवसापासून पाऊस सुरू असल्यामुळे टिळक चौक ते शेलार नाका या दरम्यान मोठ्या प्रमाणात खड्डे पडल्याने वाहतूक कोंडी होत होती. शिवाय आज रक्षाबंधन असल्याने मोठया प्रमाणात वाहने बाहेर पडतात व संध्याकाळी वाहतूक कोंडी होते हे लक्षात घेऊन पोलीस हवालदार बक्कल क्रमांक 2954 संजय थोरात, पोलिस नायक  1699 अजय किर्दत व वार्डन निलेश झेमसे, सुनिल जगताप यांनी दुपारी खडी टाकून हे खड्डे तात्पुरत्या स्वरूपात बुजवली आहेत. यामुळे  होणारी वाहतूक कोंडी तात्पुरती टळली आहे.




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या