मुंबई तील "लयभारी साहित्य समूहाचे अध्यक्ष प्रमोद सुर्यवंशी यांच्या हस्ते समूहाचे वतीने कवी,पत्रकार संतोष सावंत यांना सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.

("लयभारी साहित्य समूहाचे अध्यक्ष प्रमोद सुर्यवंशी यांच्या हस्ते )
एकाच दिवसात एकाच कार्यक्रमात दोन कामाकरिता दोन वेगवेगळ्या सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र व "लयभारी साहित्य समूहा"च्या वतीने एक सन्मान चिन्ह अशा एकाच दिवसांत तीन सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र मिळाल्याने संतोष सावंत यांच्या चाहत्यांकडुन अभिनंदन आणि कौतुकाचा वर्षाव यांच्यावर होत आहे.

0 टिप्पण्या