नवतरुण मित्र मंडळाचा माघी गणेशोत्सव
डोंबिवली ( शंकर जाधव ) डोंबिवली पश्चिमेकडील घनश्याम गुप्ते रोडवरील नवतरुण मित्र मंडळाच्या वतीच्या माघी गणेशोत्सवातश्री गणरायाचे भाविकांनी दर्शन घेतले.मंडळाचे अध्यक्ष सुजित नलावडे व कार्यकर्त्यांनी यावर्षी सध्या पद्धतीने गणेशोत्सव साजरा केला.यावेळी नलावडे म्हणाले, मंडळाचे हे १३ वे ववर्ष आहे.करोनाचे संकट अद्याप टळले नसल्याने यावर्षी अत्यंत सध्या पद्धतीने साजरा केला.करोनाचे संकट जगातून लवकर दूर व्हावे अशी श्री गणेशाकडे प्रार्थना करतो. करोनाचे संकट दूर झाल्यावर पुढील वर्षी माघी गणेशोत्सव मोठ्या उत्स
0 टिप्पण्या