"चैतन्याचा नंदादीप "
विश्व कोकिळा गानसम्राद्नी lअनंताच्या प्रवासास गेली l चैतन्याची सप्तसुरांची रागिनी l शारदियेची चंद्रकळा हरपली l ईश्वरांची निर्मिती दिली संजीवनी l लाखोंच्या ओठावरी भावगाणी l शब्दसुमांची मंजुळ संजीवणी l मधुर लतादीदी सोडूनी गेली l ये मेरे वतनके लोग राष्ट्रभुषणी l
ये प्यारका नग्मा लाखो जनांची l ह्रुदय हेलावूनी दिशा सुन्न झाल्याl lएकामागुनी थोर भाग्य विधाते l कालौघात राही स्म्रुर्ती चिंरतन lशाश्वत सुरकंठामणी भिजली l पापण्यात पंखातअश्रुनयनी l महासागर स्रुष्टीच्या लाटातुनी l केवळ लतादीदीचीच गाणी l संगीतांच्या मखमली आठवणी l जगभर पेटविली ज्योत सुरांनी l धर्म भाषा ओलांडुनी सीमापार l अतीत काळावरी करूनी सर्वl भगिणी भारत मातेच्या कन्य़ा हिमालयावरी बर्फाचे कोसळुनी l ह्रुदयात चिंरतन प्रेरणा देवूनी l भारतरत्न मुकुट साम्राद्यी l भारतिय संस्क्रुतीची निशाणी lसाधी सोज्वळ प्रेमळ निर्मळ l हास्याचे चांदणे लोपले चांदणे l दिले सुर सुरय्या दिले बळ l सुख दु:खाचे बळ जगण्याचे l कोट्यावधी भारतीय लोकांना l वसंत पुजन स्वर्गिय लोका l छेडण्या लता चांदणे अमर l ध्रुवतारा युगायुगे राहील l अखंड आमच्या श्वासातुनी l अमर प्रिय लतादीदीची गाणी l प्रभु कुजांतील अम्रुत रसधारांनी l भावपुर्ण श्रध्दाजंली 'उन्मेषाची 'l त्रिवार वंदन कोटी कोटी चरणी l मोरपिस विश्वांची राहील मनी l घननील लाखो गाणी ह्रुदयी l अनंत प्रेरणा तू युगधारीणी l चिरंतन स्मुर्ती वसंत फुले सदैव l विश्वाच्या अखंड तांरागणी गावी ll 👏👏👏💐💐💐🍁🍁🍁ll I -
उन्मेष (उमेश जाधव )
सा,मराठी मुंबई परिवार ठाणे,म .लोककलावंत प्रतिष्ठान परिवारातर्फे भावपूर्ण आदंराजली
🙏🙏🙏
0 टिप्पण्या