श्री सावता माऴी मंडळ कल्याण या संस्थेच्यावतीने सावित्रीबाईं फुले जयंती साजरी.

 


श्री सावता माऴी मंडळ कल्याण या संस्थेच्यावतीने  सावित्रीबाईं फुले जयंती साजरी.                                  

कल्याण श्री सावता माऴी मंडळ कल्याण या संस्थेच्या तर्फे कल्याण (प)येथील संस्थेच्या कार्यालयात सभासदाच्या उपस्थितित सावित्रीबाईं फुले यांची जयंती साजरी करण्यांत आली                                    

संस्थेचे उपाध्यक्ष श्री प्रकाश शेटे यांनी प्रतिमेस पुषपहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरवात करण्यात आली या प्रसंगीं सेवा निवृत्त शिक्षका यांनी सावित्रीबाईं फुले यांच्या जीवन पट सांंगितला या समयी जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते म्हणाले की फुले दांपत्यांचा वसा आणि वारसा  आपण सर्वांनी जोपासला पाहिजे हीच त्यांनां शब्द सुमनांची आदरांजी होय.      या प्रसंगीं दिपक राऊत ह ब प रोहिदास चवरे रविंद्र चौधरी मच्छिंद्र डोके श्रीमती अनुराधा भुजबळ मंदाताई ताम्हाणे मंदाकिनी गाडेकर अनेक मान्यवर उपस्थितित होते

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या