प्रभाग क्र. ७८ मधील शिवसेनेच्या रणरागिणी परवीन युसूफ दुल्हारे यांनी हिंदू मुस्लिम महिलांचे ऐक्य घडवत साजरा केला तिळगुळ समारंभ
( उदय वाघवणकर )
जोगेश्वरीतील प्रभाग क्रमांक ७८ मधील शिवसेनेच्या रणरागिणी परवीन युसूफ दुल्हारे यांनी यादिवशी विभागातील महिलांना सॅनिटायजरचे वाटप करून शुभेच्छा दिल्या.त्यांच्या या उपक्रमाचे कौतुक होत असून यानिमित्ताने हिंदू - मुस्लिम ऐक्याचा संदेश दिला जात आहे.

0 टिप्पण्या