राज्यस्तरीय विविधांगी गुणगौरव पुरस्कार सोहळयाचे आयोजन
समाजातील विविध क्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्यांना नवचैतन्य सामाजिक विकास संस्थेच्या वतीने त्यांना पुरस्कार प्रदान केले जात असतात. मात्र यंदाचे हे "महाराष्ट्र विविध रत्न पुरस्कार " हा सोहळा लवकरच करण्याचे ठरविले आहे.
यामध्ये कवी, लेखक, साहित्यिक, शिक्षक, राज्यस्तरीय ऑनलाईन अध्यापनातील तज्ज्ञ मार्गदर्शक तसेच तंत्रस्नेही शिक्षक,पत्रकार,समाजसेवक,तसेच कलावन्त यांनी आपली डिसेंबर 2021 पर्यंत केलेल्या कामाची रितसर माहिती भरून प्रस्ताव 5 फेब्रुवारी 2022 पर्यंत पाठवावेत
पुरस्कार स्वरूप :- शाल, पुष्पगुच्छ,सन्मानपत्र,ट्रॉफी विशेष प्रमुख मान्यवरांच्या हस्ते देण्यात येतील.
प्रत्येकाच्या क्षेत्रातली कामगिरी पाहून तसे प्रस्ताव पाहुन पुरस्कार निवड समितीच्या आदेशानुसार विविधांगी रत्न पुरस्कार देण्यात येतील,
खालील संस्थेच्या व्हाट्सएअप नंबर 8433621609 वर फॉर्म भरून आपली माहिती द्यावी, संपर्क : 9324389918 / 8433621607
ज्यांना शक्य असेल त्यांनी
संस्थेचा गुगल फॉर्म भरून
केलेल्या कामांचा फोटो सहित माहिती पठवावेत
फॉर्म भरण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे
https://forms.gle/3EinQFpheixGHzq69
🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸
टिप: निवड समितीने आपली निवड केल्यानंतर आपणांस कळविण्यात येईल

0 टिप्पण्या