"" महाराष्ट्र जीवनगौरव पुरस्कार २०२२""

 "" महाराष्ट्र जीवनगौरव पुरस्कार २०२२""



दै‌. मुंबई तरुण भारत आणि अक्षरमंच प्रतिष्ठान संयुक्त विद्यमाने तसेच हाय मिडिया लॅबोरेटरी यांच्या सहकार्याने आयोजित  ' गौरव महाराष्ट्राचा ' सोहळ्यात मा. आमदार संजय केळकर , गीतकार प्रवीण दवणे , अभिनेत्री संजीवनी जाधव , मुंबई तरुण भारतचे संपादक किरण शेलार , अक्षरमंच प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. योगेश जोशी आणि सचिव हेमंत नेहते द्वारा ॲड. डॉ. सोपान विठ्ठल बुडबाडकर ( कीर्तनकार, राशीभविष्यकार, यमकरत्नकार, समाजसेवक, ज्योतिर्भास्कर, साहित्यिक, कवी)  "  महाराष्ट्र जीवनगौरव पुरस्कार २०२२ " ने गौरविण्यात आले !!




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या