कवी आकाश देशमुख यांना भरारी पुरस्कार जाहीर...

  कवी आकाश देशमुख यांना  भरारी पुरस्कार जाहीर...



 ठाणे.- दि२५/नोव्हेंबर"

. पा. वा‌. पुणे  येथील समर्पण संस्थेच्या वतीने दरवर्षी  दिव्यांगासाठी दिला जाणारा आॉनलाईन "भरारी पुरस्कार २०२१"टेंभुर्णी (ता-जाफराबाद)येथिल  सुप्रसिद्ध दिव्यांग कवी आकाश देशमुख यांना जाहीर करण्यात आला आहे‌ .दि३डिसेंबर रोजी जागतिक दिव्यांग दिनाचै औचित्य साधून आॉनलाईन पद्धतीने पुरस्काराचे वितरण करण्यात येणार आहे. या सोहळ्याचे अध्यक्ष समर्पण संस्थेचे अध्यक्ष  मधुसूदन घाणेकर  हे असुन या सोहळ्यात ऐकुन बारा पुरस्कारार्थ्याना पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. तसेच या सोहळ्यात मधुरंग इंटरनॅशनल संसृथेतर्फे "आंतरराष्ट्रीय मधुरंग कार्यगौरव पुरस्कार"सुद्धा प्रदान करण्यात येणार आहे ..


  जगन्नाथ खराटे----ठाणे

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या