कंगना राणावतला अटक करण्याची राष्ट्रवादीची मागणी

 कंगना राणावतला अटक करण्याची राष्ट्रवादीची मागणी  



 डोंबिवली ( शंकर जाधव )   देशाबद्दल बेताल वत्यव्य करणाऱ्या कंगना  राणावतला अटक करा अशी मागणी राष्ट्रवादीने केली आहे. देशभक्तांचा अपमान करून घाणेरडे वक्तव्य करणा-या या अभिनेत्रीला  अटक करून तिच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा व त्यांना देण्यात आलेला पद्मश्री पुरस्कार परत घेण्यात अशी मागणी करणारे  निवेदन कल्याण जिल्हा राष्ट्रवादी कॉग्रेस पार्टीचे जिल्हा अघ्यक्ष  जग्न्नाथ (आप्पा) शिंदे, कार्याध्यक्ष डॉ. वंडार पाटील, प्रदेश सचिव नोवेल सालवे, ऊपाध्यक्ष वल्ली राजन, जिल्हा सचिव संतोष पाटील ,विजय चव्हाण, युवक राष्ट्रवादी काँग्रेस  १३८  विधानसभा अध्यक्ष योगेश माळी , कल्याण ग्रामीण  कार्याध्यक्ष उदय जाधव, भगवान साठे, हारून शेख, मधुकर व्हेलेकर , कल्याण (प) विधानसभा प्रकाश हरड  उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या