आझाद हिंद कामगार संघटना व आझाद हिंद शेतकरी संघटना महाराष्ट्र अंतर्गत या मध्यवर्ती कार्यलयाचे उद्घाटन

 आझाद हिंद कामगार संघटना व आझाद हिंद शेतकरी संघटना महाराष्ट्र अंतर्गत या मध्यवर्ती कार्यलयाचे उद्घाटन



डोंबिवली पश्चिमेला रेतीभवन मिनी हॉल मध्ये 15 ऑक्टोबर रोजी मध्यवर्ती कार्यालयाचे  उदघाटन झाले,  उद्घाटन स्थळी 

प्रदेशाध्यक्ष श्री प्रशांत पाटील , युवक प्रदेशाध्यक्ष श्री ज्ञानेश्वर दळवी  , महिला प्रदेश संपर्क प्रमुख सौ सुरेखा निकाळजे ,  संस्थापक -अध्यक्ष ऍड सतिशचंद्र रोठे इत्यादी मान्यवर उपस्थित होते

डॉ. अमित दुखंडे यांनी प्रमुख पाहुणे यांची ओळख करून दिली 

आझाद हिंद सेनेच्या पदाधिकारी यांचे आभार मानले आणि आपण सर्वांनी मिळून या संघटनेचे काम वेगाने वाढवू आणि अनेक पदाधिकारी सभासद यांची नियुक्ती केली जाईल असे



 प्रदेश संघटक - आझाद हिंद कामगार  संघटना व प्रदेश अध्यक्ष आझाद हिंद संघटना , कोकण विभाग चे डॉ अमित अनंत दुखंडे यांनी सांगितले.


या कार्यक्रमात ऍड सोनावणे,  कवी,पत्रकार, संपादक संतोष सावंत,गोपीचंद कदम, संदीप सातनाक, दळवी, हे ही उपस्थित होते

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या