समोसे बनवताना लाटलेल्या लाट्या मांडीवर

 कल्याण मधील काटेमानवली मधील प्रकार



कल्याण  ( शंकर जाधव ) खारी टोस्ट पॅकींग करताना  कामगार खारी आणि टोस्ट तयार झाल्यानंतर पॅकिंग करताना  खारी टोस्टवर पाय ठेऊन टोस्ट चाटून पॅकींग करतानाच व्हिडीओ व्हयरल झाल्याची ताजी घटना असताना असाच किळसवाणी प्रकार कल्याण पूर्वेतील काटेमानिवली परिसरात समोर आला आहे  शंकर हॉटेल मध्ये समोसे बनवताना लाटलेल्या लाट्या मांडीवर ठेवून समोसा बनवणारा व्यक्ती Anchor :- खारी टोस्ट पॅकींग करताना  कामगार खारी आणि टोस्ट तयार झाल्यानंतर पॅकिंग करताना  खारी टोस्टवर पाय ठेऊन टोस्ट चाटून पॅकींग करतानाच व्हिडीओ व्हयरल झाल्याची ताजी घटना असताना असाच किळसवाणी प्रकार कल्याण पूर्वेतील काटेमानिवली परिसरात समोर आला आहे  शंकर हॉटेल मध्ये समोसे बनवताना लाटलेल्या लाट्या मांडीवर ठेवून समोसा बनवणारा व्यक्ती तरुणाने आपल्या मोबाईल च्या कॅमेऱ्यात कैद केला आहे 

 विशेष म्हणजे याच हॉटेलमध्ये गणेश तिखंडे हा  तरुण  समोसे ची ऑर्डर देण्यासाठी गेला असता हा किळसवाणी प्रकार गणेश या तरुणाला दिसला आणि त्यांनी आपल्या मोबाईल मध्ये हा सर्व प्रकार कैद केला आहे

  


बाईट :- गणेश तिखंडेतरुणाने आपल्या मोबाईल च्या कॅमेऱ्यात कैद केला आहे.विशेष म्हणजे याच हॉटेलमध्ये गणेश तिखंडे हा  तरुण  समोसेची ऑर्डर देण्यासाठी गेला असता हा किळसवाणी प्रकार त्याला   दिसला आणि त्यांनी आपल्या मोबाईल मध्ये या प्रकारचे रेकॉर्डिंग केले आहे.

  

बाईट :- गणेश तिखंडे

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या