चेंबूरमध्ये दिव्यांग भगिनींना मोफत व्हील चेअरचे वाट
मुंबई- चर्मकार विकास संघाचे प्रदेशाध्यक्ष संजय खामकर मार्गदर्शनाखाली शांताबाई शरणाप्पा गजाकोश, चंद्रदोय सोसायटी , चेंबूर येथील या दिव्यांग गरजू समाज भगिनीला चर्मकार विकास प्रदेश सल्लागार तथा चेंबूरच्या नगरसेविका आशाताई मराठे यांच्या हस्ते व्हील चेअर देण्यात आली. या प्रसंगी मुंबई प्रदेशाध्यक्ष सुभाष मराठे , मुंबई प्रदेश सचिव राजेश साबळे साहेब,उद्योग आघाडी अध्यक्षा स्वाती सौदागर ,
मुंबई युवा उपाध्यक्ष दिनेश डोईफोडे, मुंबई गटई कामगार अध्यक्ष अशोक कांबळे व इतर मान्यवर उपस्थित होते.


0 टिप्पण्या