चला काव्यसरींमध्ये चिंबचिंब भिजू या.....
आजच सहभाग नोंदवा व निश्चिंत व्हा...
काव्यप्रेमी शिक्षक मंच ® आयोजित
१० वा राज्यस्तरीय काव्य महोत्सव
(online स्वरूपात)
काव्यप्रेमी शिक्षक मंच या नोंदणीकृत साहित्य संस्थेतर्फे दरवर्षाप्रमाणे या ही वर्षी छ.शिवाजी महाराज राज्यभिषेक दिन या क्षणाचे औचित्य साधून रविवार, दि.६ जून २०२१ रोजी १० वा राज्यस्तरीय काव्यमहोत्सव चे online आयोजन करण्यात आले आहे. या काव्य महोत्सवात गझल, वृत्तबद्ध कविता, गेयकविता, अष्टाक्षरी व मुक्तछंद आणि हिंदी काव्य या काव्यप्रकारानुसार विविध काव्यसत्रांचे आयोजन करण्यात आले आहे. चला तर मग काव्य सादरीकरणाच्या या सुवर्णसंधीत सहभागी होऊ या.
कोणत्याही एका काव्यसत्रात सहभाग नोंदवून निश्चिंत व्हा.
संयोजक व संपर्क क्रमांक
गझल
१. सुरेश तायडे- 86688 44544
२. सौ.रझिया जमादार- 82086 48526
वृत्तबद्ध कविता
१. श्रीम. विजया पाटील- 94223 76396
२. रविंद्र सोनवणे- 90968 73678
अष्ठाक्षरी व गेय कविता
१. हणमंत पडवळ- 86980 67566
२. सौ.निशा खापरे- 70570 75745
मुक्त कविता
१. सौ. मनाली माळी- 80972 31666
२. संजय कुळये- 98600 96030
हिंदी कविता
१. योजनगंधा जोशी- 9763343462
२. निलोफर फणीबंद- 82083 94242
आपल्या इच्छेनुसार वरीलपैकी कोणत्याही एका सत्रात सहभागी होण्यासाठी संयोजकांडे नाव नोंदवून राज्यस्तरीय काव्यमैफीलीचा आनंद घ्या. अर्थातच सर्व सहभागींना सन्मानपत्र देऊन गौरविण्यात येईल.
नाव नोंदणीची अंतिम तारीख ३ जून २०२१
उद्घाटनाच्या सत्रात राज्य समिती सदस्य, विभागीय पदाधिकारी, सर्व जिल्हा अध्यक्ष यांच्या शिवकाव्याचे सादरीकरण होईल.
काव्यप्रेमी शिक्षक मंच ®
0 टिप्पण्या