ठाणे मुंबईत जोरदार पर्जन्य वृष्टीला सुरुवात


9 जून 2021

कल्याण डोंबिवली विभागात रात्री २ दोन वाजल्यापासून पाऊस खऱ्या अर्थाने हवामान खात्याने सांगितल्या प्रमाणे पाऊस पडायला सुरुवात झाली आहे. आज सकाळपासून जोरदार सुरुवात झाली असून मोठ्या प्रमाणात पावसाच्या सरी बरसत आहे, कल्याण डोंबिवली ठाणे,मुंबईतील लालबाग, हिंदमाता, परळ, लोअर परळ अशा सखल भागात पाणी साचले आहे

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या