लोकसत्यवाणी न्यूज चॅनेल आयोजित ..... काव्यमहोत्सव

 लोकसत्यवाणी न्यूज चॅनेल आयोजित ..... काव्यमहोत्सव 



कवी संतोष गोपाळ सावंत यांच्या  सुवर्ण महोत्सवी (५०) वर्षपूर्तीच्या  निमित्ताने मंगळवार, दिनांक १ जून, २०२१ या दिवशी काव्य महोत्सव आयोजित करण्यात येत आहे. 

कवी आणि कवयित्रिंनी या निमित्ताने वाढदिवसाच्या शुभेच्छा आपल्या स्वलिखीत काव्यातून  द्याव्यात किंवा गद्यरुपी शुभेच्छांद्वारे आपल्या भावना व्यक्त कराव्यात. 

कार्यक्रमाची तारीख  : मंगळवार दिनांक ०१ जून, २०२१ 

वेळ : संध्याकाळी ठीक ७.०० वाजता

ठिकाण : झूम app द्वारे आपण प्रत्यक्ष भेटणार आहोत.

आपले शुभ विचार मांडण्या करिता

 

Topic: Shri. Santosh Sawant birthday ocassion

Time: Jun 1, 2021 07:00 PM India


Join Zoom Meeting

https://us04web.zoom.us/j/77170093560?pwd=QU83UGZvY2FDV2lmS3NvcndzUktCUT09


Meeting ID: 771 7009 3560

Passcode: sawants


ज्यांना मीटिंग च्या वेळेत ऑनलाईन उपस्थित राहणे शक्य नसेल त्यांनी दिनांक १ जून,२०२१ दुपारी ४.०० वाजेपर्यंत आपले रेकॉर्डेड  व्हिडिओ पाठविणे.

या सर्व काव्य आणि गद्यवाचनाला लोकसत्यवाणी न्यूज चॅनेलकडून प्रसिद्धी देण्यात येणार आहे.

श्री. संतोष सावंत यांच्या कामाचा  अल्पपरिचय 

∆ कवी हरिसंतोष उर्फ श्री. संतोष गोपाळ सावंत ..... अष्टपैलू व्यक्तिमत्त्व.

∆ व्यक्ती एक, कामे अनेक 

कवी, गीतकार, गायक, लेखक , पत्रकार, संपादक, शाहिर, नाटककार, अभिनेता, दिग्दर्शक, अशा विविध कलांनी संपन्न असलेले व्यक्तीमत्व म्हणजेच ..... संतोष सावंत

१) साप्ताहिक स्नेहसंयोग संपादक 

(गेली १२ वर्षे पूर्वीपासून चालू आहे )

२) स्नेहसंयोग वार्षिक पंचांग 

३) लोकसत्यवाणी न्युज चॅनेल वेब पोर्टल ... संपादक 

४) दोन कविता संग्रह प्रकाशित

(गितगंगा व ओम भक्तीगंधा)

५) नाटके :  

योगायोग (दोन अंकी)

भुतुरल्या भुतुर (मालवणी नाटक)

तूच माझी भाग्यलक्ष्मी(एकांकिका)

लोकजागर (जनजागृती करणारे नाटक)

(वरील सर्व नाटके सेन्सॉर प्रमाणित आहेत)

६) अनेक चारोळी व संतोषवाणी (सद्विचार) अशा प्रकारचे बरेचसे लिखाण केलेले आहे.

७) कविता : आता पर्यंत १०० हुन अधिक कवितालेखन. 

लवकरच १०० कवितांचा संग्रह प्रकाशित होणार आहे

८) सामाजिक कार्य :

समाजप्रबोधन आणि जनजागृती या उद्देशाने गेली वीस वर्षांपासून सामाजिक बांधिलकी जपत आरती संग्रह छापून ते  गणेश भक्तांना मोफत वाटप.

नवचैतन्य सामाजिक विकास संस्था स्थापन करून त्या माध्यमातून आरोग्य शिबिर राबविणे.   

संस्थेला मिळालेल्या देणगीमधून दिन- दुबळ्यांना यथाशक्ती मदत, गरीबांना आजारपणात मदत केली जाते.


९) समाजातील विविध क्षेत्रात चांगली कामगिरी करण्याऱ्यांना पुरस्कार देऊन सत्कार करण्यात येतो.


१०) अनेक वर्तमानपत्र, साप्ताहिक आणि मासिक यांतून कविता प्रसिद्ध झाल्या आहेत.

संस्थेच्या या सर्व कार्यविषयी विविध वर्तमानपत्रातून प्रसिद्धी दिली गेली आहे.


वरील सर्व कार्याची दखल घेऊन शाहीर चंदू भरडकर यांनी कवी संतोष सावंत यांच्या घरी एकदा येऊन प्रत्यक्ष भेट घेतली होती, त्यावेळी संतोष सावंत ही एक व्यक्ती नसून ती एक संस्था आहे, असे गौरवास्पद उदगार काढून स्वतःच्या हस्ताक्षरात लिहून दिलेले आहे.


......आयोजक 

लोकसत्यवाणी न्यूज परिवार

संतोष प्रकाशन

नवचैतन्य सा.वि.संस्था 

साप्ताहिक स्नेहसंयोग

टिप्पणी पोस्ट करा

2 टिप्पण्या

  1. Ek no cha thukraya maanus ahe ha..swtahchi laal karto bas...all rounder mhanto swtahla pn kontya hi eka goshtit pragalbha nahiye

    उत्तर द्याहटवा
  2. Kahi motha maanus naiye ha..all rounder mhane .ekahi kaamat pragalbha naiye to..thukrat ahe ekdam

    उत्तर द्याहटवा