मराठी राजभाषा दिनानिमित्त कवी-कवयित्रींचे ऑनलाईन स्नेहसंमेलन

 मराठी राजभाषा दिनानिमित्त कवी-कवयित्रींचे ऑनलाईन स्नेहसंमेलन



कवी कुसुमाग्रज जयंती व 

मराठी राजभाषा दिनानिमित्त

लोकसत्यवाणी न्युज चॅनेल वर कवींच्या कविता सादर केल्या जाणार आहेत.


 कवींनी आपली मराठी भाषेवर आधारित स्वरचित कवितेचा (5 मिनिटांपेक्षा कमी) व्हिडीओ करून 8779172824  या व्हाट्सएप वर पाठविल्यास लोकसत्यवाणी न्युज चॅनेल ला दाखविण्यात येईल, सहभागी कवींना ऑनलाईन प्रशस्तीपत्र देण्यात येतील.

उत्कृष्ट कविता सादरीकरणास नंबर दिले जातील


 सूचना : मोबाईल आडवा ठेवूनच (शूटिंग) रेकोर्ड करावे, चेहऱ्यावर प्रकाश (लाईट) असावा, तसेच बॅक ग्राउंडला हिरवा पडदा असल्यास अधिक चांगले,  उद्या दिनांक 27 फेब्रुवारी 2021 ला सकाळी 12 च्या आत व्हिडिओ पाठविणे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या