कोरोनाचा वाढत चाललाय उच्चांक
कोरोना न्यूज ब्रेक...(26/2/2020)
कल्याण-डोंबिवलीत २४ तासांत वाढले 175रुग्ण...
कल्याण (पू) : 21, कल्याण (प) : 50
डोंबिवली (पू) : 76, डोंबिवली (प) 21
मांडा टिटवाळा- : 04 मोहना-03
आतापर्यंत 1540रुग्णांवर उपचार सुरू...
आतापर्यंत 60048रुग्णांना डिस्चार्ज...
आज 48रुग्णांना डिस्चार्ज...केडीएमसीच्या वैद्यकीय आरोग्य विभागाची माहिती...


0 टिप्पण्या