श्री.चंद्रकांत कारंडे हे माहिती व जनसंपर्क महासंचालनालयातून सेवानिवृत्त

 श्री.चंद्रकांत कारंडे हे माहिती व जनसंपर्क महासंचालनालयातून सेवानिवृत्त 
 डोंबिवली : श्री.चंद्रकांत कारंडे हे माहिती व जनसंपर्क महासंचालनालयातुन 
 ३९ वर्ष सेवा केल्यानंतर दि.३१ जुलै २०२० रोजी शासकीय सेवेतून सेवानिवृत झाले आहेत.     


सुस्वभावी, मनमिळावू, आणि कामात कोणत्याही प्रकारची कुचराई, हलगर्जीपणा न करता कामात परफेक्ट राहून  जबाबदारी ने वागणारे, माणुसकीला जागणारे असे हे चंद्रकांत कारंडे लोकांना परिचित आहेत,  कुटुंबातील सर्वांशी प्रेमाने वागणारे, आपल्या मातोश्रीची मनापासून सेवा करणारे असे हे व्यक्तीमत्व. अनेक मित्रमंडळीना त्यांनी मार्गदर्शन व सहकार्य करत आले आहेत. सेवाकाळात त्यांनी विविध संस्थेच्या मंडळाची कामे त्याच्याकडुन झाली तसेच सेवाकाळात सामाजिक काम करणा-या  खुप प्रमाणात लोकांशी गोतावळा निर्माण केला आहे त्यांना निवृती नंतरच्या पुढील वाटचाली करीता हार्दिक शुभेच्छा

 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या