कविता - मानवा (जगदेव भटू हरचंद जापीकर)

 *मानवा*


घे,भरारी मानवा ! दे ! तुझ्या पखांना बळ

उड उचं आकाशी तु कर सारे विश्वाची शयर


वाढावा बंधूभाव मना-मनात 

नादांवा मानव- मानवात प्रेम

कर जाती भेद नष्ट तु 

आता उरी फुलू दे मानवतेची ज्योत


मोकळी दे! मोकळी दे!

तुझ्या मनांच्या गाभा-याला 

अस्थिर झालेल्या चित्ताला 

आणि लगाम दे !

मनात लपुन बसलेल्या माराला 


कर आता मानवा येथे नवि सृट्रीची निर्माण तु

कर्मकांड रहीत जाती, धर्म रहीत मावतेची पेरणी


मानवा नविन पाहाटची तुला बाग देयायची आहे

नवा सुर्यदयाचा तुलाच साक्षीदार बनायचा आहे 

                          

                जगदेव भटू हरचंद जापीकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या