संदेश पारकर हे कोरोनामुक्त, रुग्णालयातून दिले डिस्चार्ज

संदेश पारकर हे कोरोनामुक्त, रुग्णालयातून दिले डिस्चार्ज

सिंधुदुर्ग : कणकवली येथील माजी नगराध्यक्ष व शिवसेना नेते श्री.  संदेश पारकर हे काल कोरोनामुक्त होऊन घरी परतल्याचे विश्वसनिय सूत्रांकडून कळविण्यात आले आहे,
बरे होऊन घरी परतल्यामुळे त्यांच्या अनेक चाहत्यांना आनंद झाला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या