२०२५-२६-कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी आज मतदान झाले

 २०२५-२६-कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी आज मतदान झाले




(दि:-१५-०१-२०२६)

२०२५-२६-कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी आज मतदान झाले 
२०-उमेदवार आधीच बिनविरोध आलेले आहे-उर्वरित-१०२-
उमेदवारांसाठी आज-३०-प्रभागां
मध्ये निवडणूक प्रक्रिया आज पार पडली

आज सायंकाळी
०१:३०-पासुन 
०३:३०-वाजेपर्यंत 
४०.०७%टक्के मतदान झाले आहे. 
३०-पॅनलनुसार मतदानाच्या आकडेवारी पुढील प्रमाणे

पॅनल क्रमांक-२२-मध्ये सर्वाधिक-५०.०५%टक्के तर पॅनल क्रमांक-१० १०-मध्ये सर्वात कमी म्हणजेच-३२.६२%टक्के मतदानाची नोंद झाली आहे. 

पॅनलनिहाय मतदानाची आकडेवारी दुपारी-०१:३०-ते सायंकाळी-०३:३० वाजेपर्यंत

पॅनल क्रमांक 1 : 38.08 टक्के 
पॅनल क्रमांक 2: 41.27 टक्के
पॅनल क्रमांक 3 : 42.87 टक्के
पॅनल क्रमांक 4 : 41.49 टक्के
पॅनल क्रमांक 5 : 38.96 टक्के
पॅनल क्रमांक 6 : 41.45 टक्के
पॅनल क्रमांक 7 : 42.86.टक्के
पॅनल क्रमांक 8 : 35.71 टक्के
पॅनल क्रमांक 9 : 37.92 टक्के 
पॅनल क्रमांक 10 : 32.63 टक्के
पॅनल क्रमांक 11 : 34.70 टक्के
पॅनल क्रमांक 12: 33.38 टक्के
पॅनल क्रमांक 13 : 41.41 टक्के
पॅनल क्रमांक 14 : 41.25 टक्के
पॅनल क्रमांक 15 : 40.25 टक्के
पॅनल क्रमांक 16 : 44.75 टक्के
पॅनल क्रमांक 17 : 40.21 टक्के
पॅनल क्रमांक 18 : 38.38 टक्के
पॅनल क्रमांक 19 : 42.31 टक्के
पॅनल क्रमांक 20 : 37.28 टक्के
पॅनल क्रमांक 21 : 41.51 टक्के
पॅनल क्रमांक 22: 50.05 टक्के 
पॅनल क्रमांक 23 : 37.83 टक्के
पॅनल क्रमांक 24 :  (बिनविरोध)
पॅनल क्रमांक 25: 36.91 टक्के
पॅनल क्रमांक 26 : 33.85 टक्के
पॅनल क्रमांक 27 : 37.66 टक्के
पॅनल क्रमांक 28 : 35.68 टक्के
पॅनल क्रमांक 29: 45.79 टक्के
पॅनल क्रमांक 30 : 40.60 टक्के
पॅनल क्रमांक 31: 48.20 टक्के 

आज-३१-पॅनल मध्ये मतदान झाले निवडणूक आयोगाचे दुर्बळ व बोगस नियोजन बघाव्यास म्हणाले मतदानाच्या वेळेस अनेक बूथ वरती सी.सी.कॅमेरे नव्हते
अनेक बुतच्या ठिकाणी दुबार मतदान सकाळीच झाले होते 
अनेक बूथ वरती पंधरा ते वीस मिनिटं वोटिंग मशीन बंद पडल्या कार्यकर्ते व मतदारांनी गोंधळ घातला वयोवृद्ध अपंग मतदारांचे व्हीलचेअर नसल्याने हाल झाले 
मार्कर ने बोटाला शाही लावलेले शाही काही लोक पुसून दाखवत होते अनेक त्रुटींमुळे मतदान आयोगाच्या निष्काळजीपणामुळे मतदार राजांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागले

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या