महाराष्ट्र राज्य गुणवंत कामगारांच्या विविध मागण्या अधिवेशनात मांडण्यासाठी आमदार यांना निवेदन देताना गुणवंत कामगार श्री.राजेंद्र कांबळे.




मुंबई. प्रतिनिधी, राज्य गुणवंत कामगार असोसिएशन संस्थापक अध्यक्ष मा. सुरेश शंकर केसरकर तसेच मुंबई जिल्हा अध्यक्ष मा. प्रभाकर तुकाराम कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली गुणवंत कामगार श्री राजेंद्र ज्ञानदेव कांबळे यांनी महाराष्ट्र राज्य गुणवंत कामगारांच्या मागण्या विविध विधानसभेत तसेच अधिवेशनात मांडण्यासाठी व मंजूर करून घेण्याबाबत भांडुप विधानसभेचे कार्यसम्राट आमदार माननीय अशोक धर्मराज पाटील यांना  प्रत्यक्ष त्यांच्या ऑफिसला भेट देऊन पत्र समक्ष सादर केले त्यावेळी आपणास निदर्शनास आणून देतो की माननीय प्रधान सचिव कामगार यांच्या वतीने माननीय नामदार कामगार मंत्री महोदयांना शासनाच्या विविध विभाजनाचा पुरस्कारार्थीप्रमाणे महाराष्ट्र राज्य परिवहन  मंडळाच्या बसेस मधून सवलत मिळणे बाबत योजना स्वरूपात प्रस्ताव अंतिम मंजूर केलेला नाही या एकमेव करण्यासाठी राज्यातील विविध क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या महाराष्ट्र राज्य गुणवंत कामगार या योजनेचा लाभ मिळत नाही अतिशय महत्त्वाची बाब म्हणजे मंडळाच्या वतीने केलेल्या प्रस्तावामुळे राज्य सरकार वरती कोणत्याही स्वरूपाचा आर्थिक भार पडत नाही या योजनेच्या सर्व खर्च कामगार कल्याण मंडळ करणार आहे अशा बरेच मागण्या त्यावेळी सादर केल्या व समक्ष विनंती केली त्यावेळी कार्यसम्राट आमदार अशोक पाटील यांनी मी माझ्या परीने विधानसभेत मांडतो असे आश्वासन दिले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या