*एक आगळं वेगळं नाट्य पुष्प*
*"झुंज बिबट्या वाघाची"*
*एक काल्पनिक दशावतार नाटक सादरीकरण होणार!*
*नवचैतन्य सामाजिक विकास संस्था(रजि.)* आयोजित,
*शिव वाहतूक सेना महाराष्ट्र राज्य आणि शिव सामर्थ्य प्रतिष्ठान (रजि.)* यांच्या वतीने *हिंदुहृदयसम्राट श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती* निमित्त शिवाजी मंदिर नाट्यगृह दादर येथे २३ जानेवारी २०२५ रोजी संध्याकाळी ठीक ३.३० वाजता,
*संतोष सावंत आणि चंद्रकांत टिकम आयोजित सादरकर्ते प्रवीण पालकर लिखित* काल्पनिक दशावतार नाटक *"झुंज बिबट्या वाघाची"* आयोजित करण्यात येत आहे.
तर प्रायोजक सुधीर धुरी, सिंधुदुर्ग पारंपरिक दशावतार नाट्य मंडळ मालवण, आणि
सादरकर्ते जय मल्हार पारंपरिक दशावतार नाट्य मंडळ,मुंबई.
यामध्ये कलाकार *प्रवीण पालकर,कृष्णनाथ बाणे, सत्य विजय मुळीक, रामचंद्र घाडी,महेश हळदणकर,सुधीर धुरी, संतोष सावंत,अर्जुन गावडे,दीपक त्रिंबककर,मनोज डगरे, तर संगीत साथ नामदेव घाटकर,अर्जुन परब आणि सिद्धेश नार्वेकर* असे असतील.
सदर नाटकाचा प्रयोग हा तिकिटावर असून कमीत कमी तिकीट दर फक्त *१०० रू आहे* . तरी तिकीट साठी संपर्क *9324389918/8779172824* यावर संपर्क करावा.


0 टिप्पण्या