डोंबिवली पश्चिम नवापाडा येथील राहणाऱ्या समाजसेविका तथा एडवोकेट प्रदीप एकनाथ बावस्कर यांच्या मातोश्री यांचे वयाच्या 75 व्या वर्षी अल्पशा आजाराने दिनांक 30 जून 2024 निधन झाली
श्रीमती सुमन बावस्कर यांना समाजसेवेची खूप आवड होती तसेच समाजात त्यांना सर्वजण माई म्हणून ओळखत होते त्यांच्या प्रती असलेली समाजसेवेची भावना दयाळू व कष्टाळू स्वभाव यामुळे त्यांना जिजाबाई पुरस्कार तसेच आदर्श माता पुरस्कार मिळालेला होता
कैलासवासी सुमन बावस्कर यांचे पती पोलीस अधिकारी होते त्यांच्या मृत्यू पक्षात त्यांनी स्वतःच्या हिमतीवर ताबाडकष्ट करून मुलांना शिक्षण पाणी देऊन मोठे केले आणि त्यांचा आज मुलगा वकील प्रदीप बावस्कर तसेच दुसरा मुलगा पोलीस खात्यात अधिकारी असून एक मुलगी टाटा हॉस्पिटलमध्ये स्टाफ नर्स असून दुसरी मुलगी शिक्षिका आहे संपूर्ण ठाणे जिल्ह्यामध्ये बाबासाहेब कुटुंबियांची खासियत म्हणजे आज त्त्यांचे एकत्रित कुटुंब पद्धत असून त्यांची मुले हे त्यांना अगदी पुलाप्रमाणे जपत होती श्रीमती सुमन बावस्कर यांचा 75 वा वाढदिवस हा मोठ्या थाटात मोठा थाटामाटात साजरा करण्यात आला होता समाजसेवक श्री विकास गजानन म्हात्रे तसेच प्रल्हाद परशुराम म्हात्रे यांनी तर त्यांना आईच मानले होते कैलासवासी सुमन बावस्कर यांच्या अंत्यविधी मोठ्या संख्येने गर्दी जमा झालेली होती व त्यांच्यावर गणेश घाट कुंभार डोंबिवली पश्चिम येथे अंत्यसंस्कार करण्यात आले त्यांचे दशक्रिया विधी दिनांक 9 जून रोजी गणेश घाट येथे करण्यात येणार असून तेरावे हे त्यांच्या राहत्या घरी नवापाडा येथे करण्यात येणार आहे श्रीमती सुमन भास्कर आणि त्यांची मुले यांचे अतूट असे एकमेकांशी नाते असल्याने त्यांची मुले फारच शोकाकुल झालेले असून मुलांनी त्यांच्या आईचा हुबेहूब मूर्ती त्यांच्या घरात स्थापन करण्याचे ठरविलेले आहे समाजात एक आदर्श कुटुंब म्हणून श्रीमती सुमन बावस्कर यांच्या कुटुंब यांची गणना केली जाते
0 टिप्पण्या