माझा गाव माझा देश पातोंडाम्हणजे नादच खुळा
आज दि.17/07/2023 सोमवती तथा दीप अमाव्यसेच्या शुभ मुहूर्तावर आम्ही उभारीत असलेल्या नियोजित ध्यान केंद्रात मागील वर्षांपासून वृक्षारोपण कार्याचा गौरव म्हणून वाढदिवस साजरा करण्याची प्रेरणादायी व आदर्श प्रथा सुरु केली आतापर्यंत ध्यान केंद्र परिसरात 2000 वृक्षांची लागवड व जोपासना सुरु झालेली आहे, हे अभियान 5जुलै 2015पासून सुरु आहे, निव्वळ ध्यान केंद्रातच नाही तर गाव परिसरातही आम्ही हजारो वृक्ष लावली असून जोपासत आहोत,पातोंडा परिसर विकास संस्थे मार्फत वृक्षारोपण व अन्य शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक, पर्यावरण पूरक तथा जलबचत, संवर्धन आदी कामे करीत आलेलो आहोत, त्यामुळे संस्थेला, सामाजिक संस्था तथा शासनातर्फेही पुरस्कार मिळणे सुरु झालेले आहे
आपल्या शुभेच्छा व समर्थन अपेक्षित आहे
प्रमुख मार्गदर्शक /संचालक.. पातोंडा परिसर विकास संस्था.. पातोंडा, ता. अंमळनेर, जि. जळगाव
प्रा. मगन सूर्यवंशी.. Cont.9769468358
0 टिप्पण्या