कुंभार्ली गावात कुत्र्यांचा सुळसुळाट...!
चिपळूण दिनांक. २१.०५.२०२२
चिपळूण तालुक्यातील कुंभार्ली गावात भटक्या कुत्र्यांचा सुळसुलाट झाला असून भटक्या कुत्र्यांचा कळप झुंडिने फिरतात तसेच दिवसा-रात्री सदर भटकी कुत्री एकट्या दुकट्या माणसावर आणि लहान मुलांनवर झुंडीने हल्ला करून सर्व शरिराचे लचके तोडतात, असे प्रकार हनुमन वाडी आणि गुरववाडीत घडले असून सदर चावे घेतलेल्यांना त्वरित इस्पितळात दाखल केल्याने त्यांचे प्राण वाचले तरी प्रशासनाने सदर भटक्या कुत्र्यांचा ताबडतोब बंदोबस्त प्रशासनाने करावा अशी संतप्त प्रतिक्रिया ग्रामस्थ करीत असून तशी मागणी ग्रामस्थ श्री. संतोष कोलगे् व समाजसेवक श्री. राजेंद्र लकेश्री यांनी एका पत्रकाद्वारे केले आहे.


0 टिप्पण्या