समाजसेविका वंदना सोनवणे यांचा सत्कार

 समाजसेविका वंदना सोनवणे यांचा सत्कार



डोंबिवली ( शंकर जाधव ) संत सेवालाल महाराज यांच्या जयंतीनिमित्त कल्याणजवळील  पिसवलीतील पांडुरंगवाडी, गांधी नगर मधील बंजारा समाजाने  आयोजित केलेल्या कार्यक्रमात सहभागी समाजसेविका वंदना सोनवणे यांचा सत्कार करण्यात आला.या कार्यक्रमात बंजारा समाजातील लोकांनी लोकनृत्य व सादरीकरण केले.यावेळी सोनवणे म्हणाल्या,एका छोट्याश्या सामाजिक कार्यकर्त्याला आपण इतके सम्मान व महत्व दिले हे आपल्याच लोकांच्या मनातले मोठेपणा दर्शवितो, खरं तर हे माझेच सौभाग्य असे समजते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या