संगीत जय जय गौरी शंकर आर्यादुर्गा क्रिएशन निर्मित दूरदर्शन DD सह्याद्री मराठी वाहिनी वर
निर्मिती संकल्पना , व संपूर्ण मार्गदर्शन आदरणीय नीरज अग्रवाल 🙏🙏 (अतिरिक्त महासंचालक AIR & DD प्रसारभारती)
प्रसारण वेळ मंगळवार 1 मार्च खास महाशिवरात्री सार्वत्रिक सुट्टी निमित्त दुपारी 1.30 व पुनः पूर्ण प्रसारण त्याच दिवशी संध्याकाळी 7.30 pm*
परदेशस्थ नागरिकांसाठी रात्री 1.30 am
📡दूरदर्शन निर्माता,, मलकराज पंचभाई
🏠कैलास पर्वत इ अप्रतिम मेपथ्य नवनिर्मिती सुप्रसिद्ध set designer राजेंद्र फरांदे व सहकारी दूरदर्शन मुंबई
*📺
✒️लेखक पद्यरचना, उत्कृष्ट संवाद - विद्याधर गोखले
🎶मूळ संगीत वसंत देसाई
🎹संगीत दिग्दर्शन व मार्गदर्शन - मुकुंद मराठे, विलास हर्षे
🎭नाट्यदिग्दर्शन व निर्मिती 🙏👌🙏 सुनील जोशी सहनिर्माता अनुराग गर्गे
🎭कलाकार
भगवान शंकर - मुकुंद मराठे
देवी पार्वती - गायत्री दीक्षित
नारद - सुनील दातार
नंदी- सुनील जोशी
विजया - प्राजक्ता मराठे बिचोलकर
शृंगी - संदीप राऊत
शिवगण 1 अनुराग गर्गे
शिवगण 2 हर्षल सूर्यवंशी
नेपथ्य ,प्रकाश, ध्वनी संकेत व निर्मितीसहाय्य - ज्येष्ठ नाट्यकर्मी सुधीर ठाकूर
🥁🪘वादक
🎹ऑर्गन - केदार भागवत
तबला - आदित्य पानवलकर
व्यवस्थापन - शाम चव्हाण
रंगमंच सहाय्यक - तुषार चव्हाण
🎛️ध्वनी संकेत - विपुल खेडेकर
मूळ निर्मिती व कलाकार - ललितकलादर्श
पं. राम मराठे, नाट्य तपस्वी भालचंद्र पेंढारकर, आणि संगीतरत्न प्रसाद सावकार यांनी गाजवलेली नाट्य कलाकृती 🌹 प्रयोग संख्या सुमारे 2500
🌹🌹🌹 सप्त सूर झंकारीत बोले, ती सुंदरा, भरे मनात सुंदरा, प्रियकरा नसे हा छंद बरा, जय जय रमारमण श्रीरंग, निराकार ओंकार, शिवशक्तीचा अटीतटीचा, नारायणा रमारमण, कशी नाचे छमाछम, सुरगंगा मंगला, सावज माझं गवसलं - अशा सुमधुर गाण्यांनी,नटखटसंवादानी नटलेलं, आणि देवी शांतादुर्गा व मंगेशीच्या कथानकावर असे अत्यंत लोकप्रिय पौराणिक नाटक।
संगीत जय जय गौरीशंकर।

0 टिप्पण्या