मैत्रीत्व सामाजिक संस्थेतर्फे वृद्धाश्रमातील आजी-आजोबांसोबत मातृ पितृ पूजन दिन साजरा
व्हॅलेंटाईन डे म्हणजे प्रियकर आणि प्रेयसी यांचाच नसून या दिवशी मातृ-पितृ दिन म्हणूनही साजरा केला जातो ,एका अनोख्या पद्धतीने आजचा व्हॅलेंटाईन डे आजी-आजोबांना वस्त्र आणि लाडू देऊन साजरा केला
एडवोकेट प्रदीप बावसकर
अध्यक्ष मैत्रीत्व सामाजिक संस्था.
0 टिप्पण्या