लक्ष्मणराव अंभोरे पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी बाबासाहेबांना केले अभिवादन

  लक्ष्मणराव अंभोरे पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी बाबासाहेबांना केले  अभिवादन 






डोंबिवली

दिनांक ६ डिसेंबर २०२१ या दिवशी डोंबिवली शहर या ठिकाणी परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला स्वाभिमानी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया राष्ट्रीय अध्यक्ष  लक्ष्मणराव अंभोरे पदाधिकारी व कार्यकर्ते बाबासाहेबांना अभिवादन करताना.




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या