कल्याण न्यायालयाच्या परिसरातील अस्वच्छता : नगरसेवक श्री सचिन खेमा यांना निवेदन

 कल्याण न्यायालयाच्या परिसरातील अस्वच्छता असल्याने नगरसेवक
श्री सचिन  खेमा यांना दिले निवेदन 




कल्याण न्यायालयाच्या परिसरातील अस्वच्छतेमुळे तसेच पाण्याची टाकी शौचालय साफ करण्यासाठी कर्मचारी उपलब्ध नसल्याने आज दी. नोव्हेंबर रोजी एडवोकेट  प्रदीप बावस्‍कर आणि माया गायकवाड यांनी कल्याण येथील नगरसेवक श्री सचिन खेमा सर यांना भेटून मैत्रीत्व सामाजिक संस्थेतर्फे निवेदन देऊन मदतीची मागणी केली, असता नगरसेवक साहेबांनी दोन दिवसात केडीएमसी मार्फत साफसफाई करून देण्याचे आश्वासन दिले. 

एडवोकेट  प्रदीप बावस्‍कर यांनी  नगरसेवक श्री सचिन  खेमा दादा  यांचे आभार मानले. 




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या