कल्याण-डोंबिवली महापालिका हद्दीतील सर्व उद्याने व मैदाने खुली

 कल्याण-डोंबिवली महापालिका हद्दीतील सर्व उद्याने व मैदाने खुली 





कल्याण-डोंबिवली (20-11-2021)


महाराष्ट्र नवनिर्माण  सेना अध्यक्ष सन्मानीय श्री. राजसाहेब ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण शारीरिक सेनेचे अध्यक्ष मा.श्री.डॉ ऋषी शेरेकर साहेब यांच्या अध्यक्षतेखाली, तसेच महाराष्ट्र नवनिर्माण शारीरिक सेनेचे सरचिटणीस मा.श्री.सांतन फर्नांडिस आणि महाराष्ट्र नवनिर्माण शारीरिक सेनेचे सरचिटणीस मा.श्री.मंदार आगवणकर यांच्या  मार्गदर्शनाखाली कल्याण-डोंबिवली महापालिका हद्दीतील सर्व उद्याने व मैदाने खुली करून वापरण्यायोग्य अवस्थेत करावी यासाठी पत्रव्यवहार करण्यात आले होते सदर पत्राची दखल घेत आयुक्त महोदयांनी उद्याने व मैदाने पुन्हा नागरिकांसाठी खुले करण्यात आली आहेत,असे सांगितले

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकारी यांनी आयुक्त साहेबांचे व उद्यान विभागाचे… हार्दिक आभार मानले असे महाराष्ट्र चिटणीस- महाराष्ट्र नवनिर्माण शारीरिक सेना,तेजस सूर्यकांत सैंद्रे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या