कविता : सकला फेमस

 सकला फेमस

(टिप : सकला म्हणजे शकुंतला हे एक काल्पनिक स्री पात्र असून याचा कुणाच्या नावाशी
आडनावाशी तसा काहीही संबध नाही तसे काही जुळून आल्यास योगायोग समजावा )



सकला टोपण नावानेच फेमस झाली 

शकुंतला नावाची तिकाही भूल पडली


सावंतांचा सकला मात्र लय-लय प्रेमळ 

सतल्याक त्या स्वभावाचीच पडली भुरळ


सकल्याविना सतल्याक क्षणभर करमना नाय

तीपण तेका बघीतल्याशिवाय जेवणा नाय


सतल्यान सकल्यावरच पुस्तक लिवल्यान

तिच्या स्वभावाचे सर्व गुण वर्णन केल्यान


सतीश-शकुंतलाचा प्रेम  राधा-कृष्णावानी

पुस्तकातून कळेल निखळ पेमाची कहाणी


 कवी सागोसुत- हरिसंतोष

संतोष सावित्रीमाई गोपाळ सावंत

१९/ १०/ २०२१

मालवणी अर्थ 


सकला = शकुंतला 

सतलो = सतीश

भूल पडणे = विसर पडणे 

करमना नाय = राहवेना 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या