डोंबिवली पश्चिम देवीचा पाडा-प्रेमनगर मधील रहिवाशांनी कचऱ्या पासून सोडला सुटकेचा श्वास, 6 ते 7 महिन्यापासून अडकून पडलेला कचरा दिनांक १०/८/२१ रोजी, १४३ डोंबिवली शहर विधान सभा शेत्र प्रेम नगर-देवीचा पाडा या ठिकाणी असलेला कचरा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष डोंबिवली शहर विधान सभा उपाध्यक्ष प्रकाश रामचंद्र चव्हाण व वॉर्ड न.५६ चे अध्यक्ष शशिकांत म्हात्रे यांच्या पाठपुराव्यामुळे कचरा उचलला गेल्या मूळे प्रेम नगर परिसरातील नागरिकांनी सुटकेचा श्वास घेतला त्यामूळे मलेरिया डेंग्यू रोगांपासून मुक्तता मिळेल, म्हणून घनकचरा विभागाचे कार्यक्षम अधिकारी वाघमारे साहेब व कर्मचारी वर्गाचे नागरिकांकडून आभार व्यक्त करण्यात आले


0 टिप्पण्या