डोंबिवली ( शंकर जाधव ) कोरोना काळात सर्वसामान्य नागरिकांची आर्थिक स्तिथी बिकट असताना वाढत्या पेट्रोल दरवाढीने नागरिक हैराण झाले आहेत.वाढत्या दरवाढीविरोधात डोंबिवलीत पूर्वेकडील उष्मा पेट्रोल पंप येथे शिवसेना डोंबिवली शहर निषेध शाखेतर्फे केंद्रातील भाजप सरकारचा निषेध करत आंदोलन करण्यात आले.यावेळी 'मोदी सरकार नाही हे तर महंगाई सरकार' अश्या घोषणा शिवसैनिकांनी दिल्या.
0 टिप्पण्या