देवळाली प्रवरा डेडिकेटेड कोविड सेंटर मध्ये रुग्णांना अवाजवी बिलाची आकारणी करून लूटले

 


देवळाली प्रवरा डेडिकेटेड कोविड सेंटर मध्ये रुग्णांना अवाजवी बिलाची आकारणी करून लूटले जात असल्याबाबद तक्रारीच्या अनुषंगाने या कोविड सेंटरची चौकशी करावी या मागणी साठी आम्ही उपोषणाचा इशारा दिला होता.  राज्य सरकारने आमचा उपोषणाचा इशारा गांभीर्याने घेऊन राज्यातील सर्वच डेडिकेटेड कोविड सेंटरच्या बिलांचे ऑडिट करण्याचा निर्णय घेतला आहे. आमच्या मागणीची दखल घेऊन सर्व  कोविड रुग्णांना दिलासा दिलेबद्दल राज्याचे मुख्यमंत्री मा. ना. श्री उद्धवजी ठाकरे साहेब व आरोग्यमंत्री मा. ना. श्री राजेशजी टोपे साहेब यांचे हार्दिक आभार..! धन्यवाद..! 

आप्पासाहेब ढुस, देवळाली प्रवरा

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या