महिलादिनानिमित्त केडीएमसीकडून कुष्ठरोग परिवार पुनर्वसन महिला सक्षमीकरण उपक्रमाचा शुभारंभ ..

 महिलादिनानिमित्त केडीएमसीकडून कुष्ठरोग परिवार पुनर्वसन महिला सक्षमीकरण  उपक्रमाचा शुभारंभ  ..



कल्याण ( शंकर जाधव ) कुष्ठरोग वसाहती मधील महिला मोफत शिलाई मशीनचे  वाटप

Anchor :कल्याण पूर्व कचोरे रोड  येथे कुष्ठरोग वसाहत असून या वसाहती मधील महिलांना सक्षम करण्यासाठी केडीएमसी कडून विविध उपक्रम राबवले जातात.याचाच एक भाग म्हणून केडीएमसीकडून या महिलांना विविध व्यवसायाचे मोफत प्रशिक्षण देण्यात येत आहे .महिला दिनाचे औचित्य साधून आज केडीएमसी कडून या प्रशिक्षित महिलांना मोफत शिलाई।मशीन चे वाटप करण्यात आले  महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या प्रमूख उपस्थितीत हा महिला सक्षमीकरणाचा सोहळा संपन्न झाला. कुष्ठरोग वसाहतीमधील महिलांसाठी अशाप्रकारे महापालिकेतर्फे राबवण्यात आलेला हा पहिलाच उपक्रम ठरला आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या