साहित्य क्षेत्रात उल्लेखनीय काम करत असल्याबद्दल कवी, पत्रकार, संपादक संतोष सावंत यांचा सत्कार

 साहित्य क्षेत्रात उल्लेखनीय काम करत असल्याबद्दल कवी, पत्रकार, संपादक संतोष सावंत यांचा सत्कार 



मुंबई : (प्रतिनीधी - ५ मार्च २०२१)

 साहित्य क्षेत्रात उल्लेखनीय काम करत असल्याबद्दल राजेंद्र लंकेश्री यांच्या दत्तगुरू प्रतिष्ठान मुंबई च्या वतीने  दि. ५ मार्च २०२१ रोजी संध्याकाळी 7 वाजता मान्यवरांच्या उपस्थितीत मुंबई मराठी पत्रकार संघ येथे सन्माननीय प्रमुख अतिथी जेष्ठ मा. आमदार मधु अण्णा चव्हाण व कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी असलेले मुंबई मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष नरेंद्र वि. वाबळे यांच्या हस्ते कवी,लेखक, पत्रकार,साप्ताहिक स्नेहसंयोग चे संपादक व लोकसत्यवाणी न्युजचे संपादक  संतोष गोपाळ सावंत यांचा सत्कार करण्यात आला

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या