घाटकोपर युवासेना उपविभाग अधिकारी पदी कुमारी शाभवी अवि राऊत हीची नियुक्ती

 घाटकोपर युवासेना उपविभाग अधिकारी पदी कुमारी शाभवी अवि राऊत हीची नियुक्ती 



मुंबई प्रतिनिधी-आशिष मोरे 

हिंदूहृदयसम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आशिर्वादाने, पक्षप्रमुख श्री.उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या सल्ल्याने व युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे साहेब यांच्या मार्गदर्शना नुसार घाटकोपर युवासेना उपविभाग अधिकारी पदी कुमारी शाभवी अवि राऊत हीची नियुक्ती करण्यात आली. यावेळी " आम्हाला गर्व हिंदुत्वाचा " या आपल्या व्हाॅट्सअॅप ग्रूप मधील सदस्य संतोष पाटील, अवि राऊत, यशवंत खोपकर, प्रवीण कोरपे, रज्जाक शेख, विनायक जाधव यांच्या मार्फत तिचे अभिनंदन करण्यात आले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या