मराठी भाषा सवर्धन पंधरवडा ची सुरुवात प्रशासकीय अधिकारी सौ.शिल्पा पुंडे ह्याच्या हस्ते दिप प्रज्वलन

 मराठी भाषा सवर्धन पंधरवडा ची सुरुवात प्रशासकीय अधिकारी सौ.शिल्पा पुंडे ह्याच्या हस्ते दिप प्रज्वलन 

मुंबई: (प्रतिनिधी)  
शाखा - 90 H मध्ये दिनांक १४ जानेवारी २०२१ रोजी मराठी भाषा सवर्धन पंधरवडा ची सुरुवात प्रशासकीय अधिकारी सौ.शिल्पा पुंडे ह्याच्या हस्ते दिप प्रज्वलन करुन करण्यात आली. शाखेच्या वतीने १४ जानेवारी २०२१ ते २८ जानेवारी २०२१ च्या दरम्यान मराठी भाषा सवर्धन पंधरवडा साजरा करण्यात येणार आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या