मी येतोय बरं का !....

  मी येतोय बरं का !....


(18/08/2020)

या विश्वावर आलेल्या कोविड19  विषाणू महामारीचा लवकरात लवकर नायनाट करायला आणि सर्व मानवजातीला या संकटांमधून वाचवायला येत आहे, भक्तांनो अजिबात घाबरून जाऊ नका, या पृथ्वीवरील कोरोना नावाच्या राक्षसाचा मी लवकर नायनाट करणार आहे, माझ्या भक्तांवर आलेली विघ्ने मी संपवणार आणि कोरोना सारख्या महाभयंकर विषाणूचा नायनाट करणार, माझा उत्सव जरी थाटात  नाही केला तरी चालेल, पण मनोभावे करताय म्हणून मी माझ्या भक्तांवर खुष राहून कृपादृष्टी ठेवणार आहे, यापुढे तुमच्या केसालाही धक्का लावू देणार नाही तुमची सगळी संकटे माझ्यावर घेऊन दुष्टांचा नाश करण्यासाठी मी येत आहे . 

माझा सदैव आशीर्वाद माझ्या भक्तांवर आहे!


 शब्दांकन : 

हरिसंतोष उर्फ संतोष गोपाळ सावंत (कवी,गितकार,गायक,संपादक)

रेखाचित्र : श्रीकृष्ण सावंत .(कवी, संगीतकार)

॥ गणपती बाप्पा मोरया

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या