गणेश विसर्जन कृत्रिम तलाव

 

गणेश विसर्जन कृत्रिम तलाव


मुंबई विलेपार्ले ( पं ) येथे जितेंद्र जानावळे यांच्या संकल्पनेतून तयार झालेला जीवनशांती वसाहत येथील  कृत्रिम  तलाव तयार करण्यात आलेले आहे यावेळी या विसर्जन स्थळी मुंबईच्या महापौर सौ. किशोरीताई पेडणेकर उपस्थित राहिल्या होत्या, त्यावेळी त्या म्हणाल्या हे गणराया कोरोना चे विघ्ने लवकर नष्ट कर, अशी प्रार्थना करून श्री गणरायाची मुर्ती विसर्जन केली पुढच्या वर्षी अशी संकल्पना राबविण्यात येईल असे किशोरी पेडणेकर म्हणाल्या
तसेच ज्यांच्या संकल्पनेतून कृत्रीम तलाव बनवले गेले ते

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या