ठाणे शहर पोलीस आयुक्तालय विठ्ठलवाडी/उल्हासनगर विभाग आयोजित गणेशोत्सव स्पर्धा २०१९ ची बक्षिसे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यावर्षी विजेत्या गणेश मंडळांना व परीक्षकांना उल्हासनगरचे डीसीपी यांनी स्वतः त्या विभागात जाऊन शासनाचे सर्व नियम पाळून प्रदान केलेत.परीक्षक प्रा.प्रकाश माळी यांना प्रमाणपत्र प्रदान करतांना डेप्युटी कमिशनर ऑफ पोलीस प्रमोदकुमार शेवाळे.सोबत पोलीस निरीक्षक रमेश भामे,मेजर साळुंखे,नेटके व इतर उपस्थित होतें
0 टिप्पण्या